Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईsss काय हा प्रकार! फोनच्या नादात महिला स्वत:च्या चिमुकल्याला विसरली, व्हायरल VIDEO पाहून नेटकरी संतापले

Shocking Viral Video: सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही नक्कीच डोक्याला हात लावाल.नक्की काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Mother Forgets Baby Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.व्हायरल व्हिडिओमझध्ये एक महिला मोबाईलमध्ये बोलण्यात ऐवढी मग्न असते की,चक्क स्वत:च्या मुलाला दुकानात विसरुन येते.सर्व प्रकार पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक महिला मोबाईलवर बोलत जात आहे.व्हिडिओत तुम्हाला ती महिला पूर्णपणे फोनमध्ये बोलण्यात मग्न झालेली दिसून येते.तिला आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींकडे जराही लक्ष नाही,मात्र त्यावेळीच एक व्यक्ती त्याच्या हातात एका चिमुकल्याला घेऊन त्या महिलेला आवाज देत तिच्या पाठी पळत आहे.त्यानंतर तुम्हाला दिसते की,तो व्यक्ती त्या महिलेकडे पळत जातो आणि त्याच्या हातातील चिमुकला त्या महिलेला देतो.त्यावरुन समजते की महिला मोबाईलमध्ये बोलण्यात ऐवढी मग्न असते की ती चक्क तिच्या मुलाला दुकानात विसरुन निघून जाते.

''@kattappa_12'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''घोर कलियुग''असे लिहिण्यात आलेले आहे.व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी हजारो लाईक्स केले आणि लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.

ऐवढेच नाही तर व्हिडिओ आतापर्यंत अनेक प्रचंड व्हायरल झाला असून अनेक लोकांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आईच्या जबाबदारीपेक्षा मोबाईल महत्त्वाचा कधीपासून झाला?''तर काहींनी कमेंट केली,''काय म्हणाव आता''अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT