Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नटापटा करायला गेल्या अन् झिंज्या धरत एकमेंकीना धु धु धुतलं; VIDEO तुफान व्हायरल

Fight Women Video: सोशल मीडियावर सध्या काही महिलांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत चक्क महिलांची जोरदार हाणामारी होत आहे.नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Women Fight In Beauty Parlor: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.कधी चिमुकल्यांच्या मस्तीचे तर कधी तरुणांच्या स्टंटबाजीचे.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येकजण अवाक् झालेले आहे,ज्यात चक्क ब्युटीपार्लरमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी झालेली आहे.

सोशल मीडियावर महिलांच्या हाणामारीचे व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर मुंबई लोकलमध्ये सीटवर झालेली हाणामारी आठवते,तर कधी पाणी भरण्यासाठी नळावरची महिला वर्गाची भांडण आठवतात,मात्र चक्क महिलांनी हद्दच केली थेट ब्युटीपार्लरमध्ये एकमेंकीच्या झिंज्या पकडत तुफान हाणामारी केलेली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक ब्युटीपार्लर दिसत आहे.ज्या ब्युटीपार्लरमध्ये तीन महिला दिसत असून त्यातील दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी होत असल्याची दिसत आहे.त्यांना पाहून ब्युटीपार्लरमधील एक महिला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र कोणीही थांबत नाही.होत असलेल्या मारामारीचे नेमके कारण काय ते समजू शकलेले नाही.मात्र सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

महिलांच्या हाणामारीचा (Fighting)हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील 'divasandhustlas' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच नेटकरी वर्गात मोठ्या पंसतीस आलेला आहे.नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''काय रे देवा या बायका'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''हीच जागा मिळाली होती'',अशा मजेशीर प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT