Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'चोली के पीछे' वर नवरदेव बेभान होऊन नाचला, मांडवातच राडा, होणाऱ्या सासऱ्यानं लग्नच मोडलं!

Wedding Viral Video: सोशल मीडियावर एका लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल झालेल्या लग्नातील या व्हिडिओमध्ये नवरदेवाचे लग्न मोडले आहे.मात्र नक्की काय घडले ते एकदा तुम्ही पहा.

Tanvi Pol

Groom Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा नवरदेव आणि नवरी मुलीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र लग्न म्हटलं की लग्न समारंभात अनेक धम्माल पाहण्यास मिळते.खास करुन लग्नातील अनेक व्हिडिओ डान्सचे व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेतात,जर त्यात नवरदेवाचा डान्स असेल तर लग्न कार्याला विशेष आकर्षण निर्माण होते.सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ पाहण्यास मिळत आहे,मात्र ज्यात लग्नात नवरदेव नाचल्याने सासऱ्याने जागीच लग्न मोडले आहे.

लग्न म्हणजे प्रत्येक तरुणी आणि तरुणाच्या आयुष्यातील खास क्षण असतो.लग्नात सहभागी होणारा प्रत्येक व्यक्ती ते लग्न खास होण्यासाठी धडपड असतो.मात्र सध्या नवरदेवाला मित्रांचे ऐकून डान्स करणं प्रचंड महागात पडलेले आहे.ज्यात लग्नात सर्वजण उत्साहात असतात.ज्यात नवरदेवाचे अनेक मित्रही सहभागी झालेले असतात,त्यात तिथे सर्वजण डान्स करु लागतात.मात्र त्या दरम्यान चोली के पिछे हे गाणं वाजण्यास सुरुवात होते आणि नवरदेव भेभान होऊन डान्स (Dance)करण्यास सुरुवात करतो.मात्र नवरदेवाचा डान्स पाहून नवरीच्या वडिलांचा रागाचा पार अतिशय टोकाला जातो आणि मग ते रागात येऊन लग्नही मोडतात.

व्हायरल होत असलेली घटना दिल्लीमधील असल्याचे सांगितले जात आहे,मात्र याची खात्री होऊ शकली नाही.व्हायरल होत असलेली पोस्ट एक्स या अकाउंटवर व्हायरल होत असून '@xavierunclelite'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेली आहे.सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस आलेली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेली घटना दिल्लीमधील असल्याचे सांगितले जात आहे,मात्र याची खात्री होऊ शकली नाही.व्हायरल होत असलेली पोस्ट एक्स या अकाउंटवर व्हायरल होत असून '@xavierunclelite'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेली आहे.सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस आलेली आहे.

टीप : नवरदेवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT