Viral Video Saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: कर्मचाऱ्याचा सुट्टीसाठी शायराना अंदाज; बॉसने शायरीतून दिलेलं उत्तर ऐकून तुम्हीही म्हणाल, वाह वाह!

Funny Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात शायरीच्या आदंजामध्ये एक कर्मचारी बॉकडे सुट्टीसाठी मागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Boss And Employee Poetry Video

प्रत्येक नोकरदार वर्गासमोरील लांब पल्ल्याचा ऑफिस प्रवास आणि ऑफिसच्या बॉसकडे सुट्टी मागण्यासाठी जाणे हा मोठा प्रश्न असतो. अनेकवेळा सुट्टी मागण्यासाठी गेलेला ऑफिसचा कर्मचारी आणि बॉसमध्ये जोरदार वादविवादही होतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नोकरदार वर्गाला त्यांच्या हक्काच्या सुट्याही त्यांना मिळत नाही त्यामुळे रोजच्या रोज प्रत्येक ऑफिसमध्ये असे अनेक प्रसंग निर्माण होतात. त्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात शायरीच्या आदंजामध्ये एक कर्मचारी बॉसकडे सुट्टीसाठी मागत आहे. शायरीमधली दोघांची जुगल बंदी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दोन व्यक्ती आपल्याला दिसत आहेत. निळ्या रंगाचे कपडे परिधान केलेला व्यक्ती कर्मचारी बनला आहेत तर दुसरा व्यक्ती ऑफिसचा कर्मचारी बनला आहे. दोघांचा सुट्टी मागण्यासाठी असलेला संवाद हा शायरीमध्ये आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @anmolgarg10या अकाऊंटवर व्हिडिओ शेअक करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक कर्मचारी आणि ऑफिसचा प्रमुख असलेल्या बॉसला आवडलेला दिसतोय

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. या कमेंट करणाऱ्यांपैकी प्रत्येकासोबत अशी वेळ नक्कीच आली असेल. इन्स्टाग्रावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रियेत एका यूजरने लिहिले आहे की,'खूपच छान' तर आणखी यूजर्संनी हसण्याचे इमोजी कमेंट बॉक्समध्ये दिले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील व्यक्ती फक्त एक बॉस आणि एक कर्मचारी असल्याचे भासवत आहेत आणि संपूर्ण व्हिडिओ त्यांनी शुट केलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT