Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: छेडछाड करणाऱ्याला ट्रेनमध्ये मिळाला धडा; तरुणीने प्रवाशांसमोर दणदणीत हाणला

Fighting Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहणाराही हैराण झालेला आहे. असे काय घडले असेल व्हिडिओत ते पाहाच.

Tanvi Pol

Train Incident Video: ट्रेनमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. एका तरुणाने प्रवासादरम्यान एक तरुणीसोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने सर्व प्रवाशांसमोर जे केलं, ते पाहून डब्ब्यात उपस्थित असलेल्या प्रवाशांनी तिचं कौतुक केलं.

ही घटना नक्की कुठल्या ट्रेनमधील आहे कळू शकलं नाही. व्हिडिओमध्ये दिसत की, एक तरुणी एका व्यक्तीला जोरात झोडपताना दिसत आहे. अक्षरश: तरुणी कोणालाही न घाबरता तिच्या सोबत झालेल्या घटनेचे थेट प्रत्युत्तर देत आहे. व्हिडिओत (Video) तुम्हाला दिसते की इतर प्रवाशांनीही तरुणीला पाठिंबा दिलेला आहे. तेथील एका प्रवाशाने सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे.

या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर लोकांची मोठी प्रतिक्रिया उमटत आहे. त्यातील एका व्यक्तीने म्हटलं आहे,''प्रत्येक तरुणीला आणि महिलेला असं वागता आलं पाहिजं'' तर दुसऱ्या व्यक्तीने म्हटलं,''रिअल हिरो'' शिवाय अनेकांनी ''योग्य कारवाई करण्यात यावी'' असं म्हणत, अनेकांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे

सर्व घटनेचा (Incident )व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील anibaisa_1 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी महिलांना भेडसावणाऱ्या छेडछाड आणि अश्लील वर्तनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

SCROLL FOR NEXT