Young Boy Viral Video:सोशल मीडियावर विविध व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात.चिमुकल्यांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंचे सर्व गमतीदार तर कधी अंगाचा थरकाप उडवणारे व्हिडिओ असतात.व्हायरल व्हिडिओतून बऱ्याचदा व्यक्तींचा खोडसाळपणा दिसून येतो जो त्यांच्या अंगलट येऊन जातो,सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे,ज्यात एका तरुणाने ओंठाना ग्ल्यू लावून तोंड बंद करण्याचा व्हिडिओ केला मात्र हा खोडसाळपणा त्यांच्या चांगलाचा अंगलट आलेला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका तरुण दिसून येत आहे.ज्यात तो सोशल मीडियावर प्रसिद्द होण्यासाठी विचित्र स्टंट(Stunt) करण्यास जातो,ज्यात तो एक ग्ल्यू घेतो आणि ओठांना लावतो.मग काय काही क्षणानंतर तोंड उघडण्याचा प्रयत्न करतो मात्र अनेक प्रयत्न करुन ही तोंड काही उघडत नव्हते.अक्षरशा: तरुण रडायला लागतो.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक नेटकऱ्यांच्या हसण्याचा विषय ठरला आहे.
तरुणाच्या खोडसाळपणाचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे,त्यात तो इन्स्टाच्या ''badis_tv''या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल(Viral) होताच नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला असून व्हिडिओ प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरत आहे.एवढेच नाही तर अशा अनेक तरुणांच्या अंतरगीपणाचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे.
ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हसूण लोटपोट झालेला आहे.मात्र त्यानंतर कमेटबॉक्समध्ये बऱ्याच गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''प्रत्येकाने एकदा ट्राय करा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''नको ती मस्ती कशासाठी'' तर अनेकांनी लिहिले आहे,''मस्त गमतीदार व्हिडिओ आहे'',अशा अनेक प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये आलेल्या आहेत.
टीप : तरुणाच्या अंतरगीपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.