Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: फोटो काढण्यासाठी आला अन् kiss घेऊन गेला; पुनम पांडेचा VIDEO व्हायरल

Shocking Celebrity News: सोशल मीडियावर सध्या प्रसिद्ध अभिनेत्री पुनम पांडे हिच्या सोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात तिच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी एक चाहता आला अन्.

Tanvi Pol

Poonam Pandey viral video : सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातही जर कोणता सेलिब्रिटी कुठे दिसला तर त्यांच्या भोवती चाहत्यांचा गराडा असतो.कोणी सेल्फी घेण्यासाठी उत्सुक असतो तर कोणी ऑटोग्राफ मिळवण्यासाठी धावपळ करतो.त्यातही काही सेलिब्रिटी चाहत्यांना सेल्फीही देतात मात्र काही चाहते असे असतात जे सेल्फी घेतल्यानंतरही असं काही करतात ज्याने सेलिब्रिटींना नाहक त्रास होतो.असाच काहीसा प्रकार अभिनेत्री पूनम पांडेसोबत घडलेला आहे.ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडल पूनम पांडे (Poonam Pandey)सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चेत असते.सध्या तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती पापाराझींसमोर फोटोसाठी पोज देत असते,मात्र अचानक एक व्यक्ती येतो आणि सेल्फी ही घेतो मात्र पूनमला नंतर जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करतो.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूनम पांडे पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे.त्यावेळी एक चाहता पूनम जवळ येतो आणि सेल्फी घेण्याच्या बाहाण्याने तिला किस करण्याचा प्रयत्न करतो,मात्र ती त्या धक्का मारते आणि तिथे असलेला दुसरा व्यक्ती त्याला पकडतो.सर्व घटना व्हिडिओमध्ये कैद झालेली आहे.

viralbhayan या अकाउंटवर व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओ सध्या एवढा व्हायरल झाला की नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही उमटल्या गेल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''खूप विचित्र घटना आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''हाणायचा ना तिकडेच''अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Student Death : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, अज्ञातांनी छातीत गोळ्या घालून संपवलं

Maharashtra Live News Update : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

आदिवासींकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक, अनेक पत्रकार, पोलीस जखमी; नेमकं काय घडलं? VIDEO

IND vs AUS: विराट-रोहितचा युग संपला, २०२७ चा वर्ल्डकप खेळणार नाही? कुणी दिले संकेत

Chhagan Bhujbal: ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्री छगन भुजबळ आक्रमक|VIDEO

SCROLL FOR NEXT