Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एकच नंबर! घोडा नको, गाडी नको; थेट बैलगाडीवरून नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; भन्नाट VIDEO व्हायरल

Bride Entry Video: सोशल मीडियावर दरदिवशी अनेक लग्नकार्यातील व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात पुन्हा एकदा अशाच एका लग्नातील व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात नवरीने जबरदस्त एन्ट्री केलीय.

Tanvi Pol

Wedding Entry Video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय खास आणि सुंदर अनुभव असतो.सध्या लग्नात काहीतरी वेगळं आणि खास करण्याची क्रेझ वाढताना दिसत आहे.या खास क्षणासाठी नवरा-नवरी कधी बुलेट तर कधी थेट हेलिकॉप्टरमधूनच लग्नमंडपात एन्ट्री घेत असतात.त्यात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.ज्यात एका नवरीने चक्क बैलगाडीमधून लग्नमंडपात एन्स्ट्री घेणार असल्याचे दिसते.

नवरीची बैलगाडीवरून धमाकेदार एन्ट्री!

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला गावाकडील असल्याचे दिसून येत आहे. गावाकडील एका मुख्य रस्त्यावरुन अनेक बैलगाड्या दिसत आहे.बैलगाडींना फुगे आणि ऊसाच्या मदतीने सुंदर सजवले आहे आणि तुम्ही जर पाहिले तर बैलगाडीवर एक नवरीबाई बसली आहे आणि तिच्यापाठी मागे तिच्या कुरवल्याही आहेत,अशा हटके पद्धतीने नवरीने तिच्या लग्नात बैलगाडीवरुन एन्ट्री करत असल्याचे समजते.सध्या हा व्हिडिओ चांगलाच लोकांच्या पंसतील आलाय.

सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा!

नवरीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील 'gavran_tadka1122' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर हजारोंच्या संख्येने लाईक्स केले आहे आणि लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहे.शिवाय अनेक हटके प्रतिक्रियाही व्हिडिओ पाहिल्यानंतर आलेल्या आहेत.

ऐवढेच नाही तर हा व्हिडिओ(Video) लोकांनी विविध प्लॅटफॉर्मवरही शेअर केलेला आहे.त्यानंतर एका यूजरने कमेंट केली,''याला म्हणतात अस्सल नवरी'' तर दुसऱ्या युजरने कमेंट केली,''नाद खुळा''तर तिसऱ्या यूजरने लिहिले,''खुप छान''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT