Cake Viral News Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral News: लग्नात आणला प्रोजेक्टर केक; VIDEO पाहून नेटकरी हैराण

Cake Viral News: आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हमखास केक कापत असतो. सध्या सोशल मीडियावर एका विशेष केकची तूफान चर्चा होतेय. तो केक म्हणजे प्रोजेक्टर केक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cake Viral News

आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हमखास केक कापत असतो. सध्या प्रत्येक शुभकार्यात केक कापने हे नवीन राहिले नाही. जसा कार्यक्रम असेल तशा प्रसंगानूरूप बाजारात केक विकत मिळत असतात. सध्या सोशल मीडियावर एका विशेष केकची तूफान चर्चा होतेय. तो केक म्हणजे प्रोजेक्टर केक. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रोजेक्टर केक ...

व्हायरल होत असलेलाल व्हिडिओ एका लग्नातील रिसेप्शेनमधील आहे. यात आपल्याला स्टेजवर नवरा-नवरी दिसत आहेत. सुंदर नटलेल्या दोंघाच्या समोर एका टेबलवर पांढऱ्या रंगाचा टप्याटप्यांचा केक दिसतोय.

व्हिडिओच्या सुरूवातीस पांढऱ्या केकवर प्रोजेक्टरच्य लाईट्य सुरू झाल्या. प्रोजेक्टरमधून केकवर नवरा-नवरीचे फोटो आणि नाव केकवर दिसत आहे. शेवटी नवरा-नवरी केक कापताना दिसत आहेत. तसेच केकवर अनेक प्रकारचे चित्र उमटताना दिसत आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओहा @birbakerzofficial या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या लग्नातील कार्यक्रम असो तसंच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असो. त्या त्या कार्यक्रमासाठी वेगळ्या पद्धतीने सजवलेले केक बाजारात मिळतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका रोका या कार्यक्रमातील आहे. याचे ठिकाण कोणते आहे हे समजू शकले नाही.

प्रोजेक्टर केकचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसंच या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही यूजरच्या कमेंटवरून असे दिसत आहे की, काही यूजर्संनाहा केक आवडलेला दिसतोय तर काही यूजर्संनी या केकला नापसंती दर्शवलेली आहे. व्हायरल व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT