Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: लग्न मंडप की आखाडा...जेवणासाठी वऱ्हाड्यांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी,VIDEO व्हायरल

Fighting Viral Video: लखनऊ शहराच्या एका लग्नातून एक विचित्र घटना समोर आली आहे.चक्क लग्नाच्यावेळी वऱ्हाडी मंडळीमध्ये चक्क जेवणावरून तूफान हाणामारी सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wedding Viral Video

लखनऊ शहराच्या एका लग्नातून एक विचित्र घटना समोर आली आहे.चक्क लग्नाच्यावेळी वऱ्हाडी मंडळीमध्ये चक्क जेवणावरून तूफान हाणामारी सुरु आहे.सध्या लग्नातील या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्न कार्य म्हटलं की लग्न ठरल्यापासून ते व्यवस्थित पार पडेपर्यंत लग्नघरात गोंधळ सुरु असतो. नुसती धावा-धाव असते.मात्र अनेकदा आपण लग्नात क्षुल्लक गोष्टींवरुन झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ पाहिले असतील.त्यातच लखनऊमधील होत असलेल्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हा पाहू शकता की, व्हिडिओ हा एका लग्नसोहळ्यातील हॉलमधील आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीस आपल्याला त्या हॉलमधील खुर्च्या विखुरलेल्या दिसत आहेत.यात काही व्यक्ती खुर्च्या उचलून एकमेंकाना चक्क फेकून मारत आहेत. यात काहीच्या डोक्याला खुर्च्यांचा मार लागत आहे, तरी तेही थांबण्याचे नाव घेत नाही.सुरु असलेल्या हाणामारीला काही महिला अडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत तरी देखील पुरुषाची हाणामारी काही थांबत नाही.

लग्नातील व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया एक्सवरील @priyarajputliveया एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. लग्नाच्या हॉलमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये हाणामारीचा व्हिडिओ शूट केला आहे. व्हायरल व्हिडिओ पोस्ट होताच व्हिडिओला लाखोंच्या घरात व्हूज मिळाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की,'बिर्याणीवरून भांडण झाले.'तर आणखी एका यूजरने म्हटलंय की,'कलेशशिवाय लग्न अपूर्ण आहे' अशा प्रकारच्या गमतीदार प्रतिक्रिया यावर येत आहेत. तसंच हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर ही केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datta Jayanti Puja Vidhi: श्री दत्त जंयत्ती पूजा कशी करावी? कोणत्या मंत्राचा जप करावा?

Akola : ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Nagpur: लग्नावरून परतताना काळाचा घाला, भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

Zodiac signs: आजचा दिवस शुभ की आव्हानात्मक? या ४ राशींना मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT