सोशल मीडियावर दररोज स्कूटी चालवताना तरुणींचे नवनवीन आणि विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मुली आपल्या स्कुटीने इतरांची गाडी ठोकताना दिसतात. स्वत:ची चूक मान्य न (Papa Ki Pari Video) करता. त्या वाद घालत बसतात. अलीकडे स्कूटी चालवणाऱ्या मुलींनी 'पापा ची परी' म्हणून ट्रोल केलं जात आहे. (latest viral news)
सध्या असाच एक स्कूटी चालवणाऱ्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की दोन मुली आपल्या स्कूटीसह थेट (girls video) घराच्या छतावर गेल्या आहेत. यावरून लक्षात येतंय की, या मुली डबल सीट स्कूटी चालवत होत्या. गाडी चालवताना त्यांनी स्कुटी थेट घराच्या छतावर चढवली आहे. छताची मोडतोड झाल्याचं देखील व्हिडिओमध्ये (Girls Climb Scooty On House Roof) दिसतंय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या दोन्ही मुली त्यांच्या स्कूटीसह घराच्या छतावर अडकलेल्या दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरश: काटा येत आहे. सोशल मीडियावर अनेकदा स्कूटी चालवणाऱ्या मुलींच्या अपघाताचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला आहे. व्हिडिओ बघून हसायला देखील येत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीने तिची स्कूटी थेट एका घराच्या छतावर घेऊन गेल्याचं (viral) दिसतंय. तोल गेल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आजुबाजूचे लोकं या मुलींना खाली उतरविण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये घराचे छत तुटलेलं दिसत आहे. छतावर अडकलेल्या मुलींना बाहेर काढण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी हळूहळू जमत (viral news) आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना काही युझर्स म्हणत आहे की, ही त्या मुलींची चूक नसुन छताची चूक आहे. तर काहीजण मुली रस्ता चुकल्या आहेत, असं म्हणत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.