Mumbai Train Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Train Video: मुंबई लोकलमध्ये मराठी तडका! दिलात झापुक झुपुक गाण्यावर महिलांचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल

Mumbai Railway Viral Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नेमके काय घडले ते पाहण्यासाठी व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच.

Tanvi Pol

Women Dance In Mumbai Local: मुंबई लोकल म्हटलं की प्रवाशांची तुफान गर्दी आणि सीटवरुन होणारी हाणामारी आठवते,मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा वेगळा आहे.ज्यात महिला क्षुल्लक कारणांवरुन हाणामारी करत नाही तर चक्क डान्स करताना दिसत आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या नेटकरी वर्गात चांगलाच चर्चत आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मुंबई लोकल ट्रेन(Local Train) दिसत आहे.मात्र काही वेळात महिलांच्या डब्ब्यातील दोन महिला डान्स करण्यास सुरुवात करतात.मात्र त्यातील दुसरी महिला डान्स थांबवून पहिली उभी असलेल्या महिलेचा डान्स पाहते.मात्र शेवटला शेवटला दोघींनी एकत्र डान्स करण्यास सुरुवात करतात.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

मुंबई लोकलमधील डान्स व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून sawantvibhuti911 आणि supr.iyapatole या दोन अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड करुन १ दिवस होताच नेटकऱ्यांनी हजारोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळालेले आहेत.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''खूपच छान''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे की,''महिलांचा नाद खुळा''तर काही यूजर्संनी कमेंट केली आहे,''असचं डान्स करा हाणामारी करु नका'' तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

SCROLL FOR NEXT