Saam Tv
व्हायरल न्यूज

आरारारा खतरनाक! 'काखेत कळसा गावाला वळसा'वर माय-लेकाचा भन्नाट डान्स;VIDEO

Mother Son Dance: मराठमोळ्या गाण्यावर आईसोबत एका तरुणाने केला जोरदार डान्स. या मायलेकाच्या प्रेमळ नात्याचं दर्शन घडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हीही एकदा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Trending Dance Video: सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल, याचा नेम नाही. विशेषत म्हणजे जर त्या गोष्टीत भावनिक जिव्हाळा, कौटुंबिक आपुलकी आणि मनोरंजनाचा तडका असेल, तर ती गोष्ट थेट लोकांच्या हृदयात घर करते. असाच एक धमाल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण आपल्या आईसोबत 'काखेत कळसा गावाला वळसा' या लोकप्रिय गाण्यावर फलातून डान्स करताना दिसतो आहे.

'काखेत कळसा गावाला वळसा' हे गाणं आधीपासूनच लोकप्रिय आहे. मात्र या मायलेकाच्या अफलातून सादरीकरणामुळे गाण्याला नव्याने प्रसिद्धी मिळाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसते की,''माय-लेक रिल्स व्हिडिओ बनवण्यासाठी सुंदर असे कपडे परिधान केलेले आहेत. त्यानंतर दोघंही व्हिडिओ सुरु करुन धम्माकेदार असा डान्स (Dance) करताना दिसत आहेत.

व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांतच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील shankar_dhavali या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. शिवायसोशल मीडिया युजर्सनी तो मोठ्या प्रमाणात शेअर केला.

या व्हिडीओवर युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी लिहिलंय की, ''आई म्हणजे फक्त घरात स्वयंपाक करणारी, जबाबदारी पेलणारी व्यक्ती नाही, ती स्वतःसाठीही जगू शकते,'' तर काहींनी हा व्हिडीओ(Video) इतरांसाठी प्रेरणादायी ठरल्याचं म्हटलं आहे. काहींनी कमेंटमध्ये असंही लिहिलंय, ''मीपण आईला डान्स करायला प्रोत्साहन देणार!'' अशा विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात कोणती शिकवण मिळते?

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

Maharashtra Live News Update : गर्दी झाली नाही म्हणून मंत्री चिडल्या, कानाखाली मारण्याची भाषा – रोहित पवारांचा संताप

Video : सैन्यदलातील अधिकाऱ्याचा राडा! विमानतळावरील कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा तुटला, दुसऱ्याचा जबडा फाटला

SCROLL FOR NEXT