Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दबक्या पावलाने आला अन् कुत्र्याला घेऊन गेला; बिबट्याच्या शिकारीचा थरार सीसीटीव्हीत कैद, पाहा Video

Leopard Hunting Caught On CCTV: बिबट्याच्या शिकारीचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आहे.

Rohini Gudaghe

Leopard Hunting Viral Video

वन्य प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Hunting Video) होत असतात. हे व्हिडिओ थरारक असतात. जंगलाचे नियम वेगवेगळे आहेत. येथे एक प्राणी आपलं पोट भरण्यासाठी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो. शिकार करणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. अशाच एका शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (latest viral video)

बिबट्याच्या शिकारीचा एक थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला (Leopard Hunting Caught On CCTV) आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिबट्याच्या शिकारीची ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील असल्याची माहिती मिळतेय. बिबट्याच्या शिकारीचा हा थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिबट्याने शिकार केली

व्हिडिओमध्ये दिसतंय की, बिबट्या हा दबक्या पावलाने चालत येतो अन् शिकार करतोय. या व्हिडिओला नेटवर चांगली पसंती देखील मिळत आहे. बिबट्या दबक्या पावलांनी आला आणि घराची सुरक्षा करणाऱ्या कुत्र्याचीच शिकार (Leopard Hunting) करून गेल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे घडली आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

बिबट्याने घराचं रक्षण करणाऱ्या कुत्र्याचीच शिकार केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे घडली आहे. शेतकऱ्याच्या घरासमोरच बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आहे. बिबट्याच्या शिकारीची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. बिबट्या अंगणात आला आणि कुत्र्याला घेऊन पसार झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती मिळत आहे.

बिबट्याची दहशत शेतकरी भयभित

रात्रीच्या अंधारात बिबट्या शिकारीच्या शोधात दबक्या पावलांनी थेट शेतकरी आविनाश ढोबळे यांच्या घरासमोर आला. त्यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार करत त्याला ओढत घेऊन गेला. त्यामुळे बिबट्याच्या शिकारीनंतर बिबट्याची दहशत वाढली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभित झाले आहेत. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत (Leopard Hunting Viral Video) आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये (Viral Video) बिबट्या बिनधास्तपणे मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसत आहे. बिबट्या आपल्या भक्ष्यावर लक्ष ठेवून होता. तो फक्त योग्य संधीच्या शोधत होता. संधी मिळताच त्याने कुत्र्याची शिकार केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पावसाळ्यात बीडमधील रस्त्यांची दयनीय अवस्था; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातील पाण्यात "होडी चलाव" आंदोलन

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह झाला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT