Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लगीनघरी चोरी करण्याचा प्लॅन फसला; लोकांनी केली चांगलीच धुलाई, Video व्हायरल

Latest Viral Video: सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोकं दोन चोरट्यांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe

Latest Viral Video News

गुन्हेगारीच्या घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. आजकाल चोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत. केव्हा अन कुठे चोरी होईल हे, सांगता येत नाही. हे चोर नवीन नवीन आयडिया वापरून चोरी (Viral Video) करतात. चोरीच्या नव्या ट्रिक्स वापरत असल्याचं समोर आलं आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक चोर चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. रोज चोरीच्या घटनांची नवी प्रकरणं समोर येत आहेत. खरं तर चोर पळून जात होता, पण अचानक त्याला काही लोकांनी पकडलं अन बेदम मारलं (People Beating Thief) आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुचाकी चोरण्याचा प्रयत्न फसला

व्हिडिओमध्ये दिसतंय की, चोराचा प्लॅन फसला आहे. हा व्हिडिओ X सोशल मीडिया प्लॅफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. एका तरूणाच्या घरी त्याच्या बहिणीचं लग्न आहे. त्याच्याच घरी काही चोर चोरी करण्यासाठी आले (Latest Viral Video) आहेत. नवरीच्या भावाची दुचाकी चोरण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आहे. परंतु या चोरांचा दुचाकी चोरण्याचा प्रयत्न फसला आहे.

चोरांचा दुचाकी चोरण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगलट झाल्याचं दिसतंय. घर का कलेश नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. @gharkekalesh ने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला (Viral Video News) आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.

काही लोकांनी दोघांना पकडून मारहाण केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, लग्नाच्या घरची दुचाकी चोर चोरत होते. त्यांना चोरी करताना चोरांनी पकडलं आहे, त्यानंतर मारहाण (Viral News) केलीय. हे दोघेही चोरी करण्यासाठी लग्नाला गेले होते; पण चोरी करतानाच त्यांना लोकांनी रंगेहाथ पकडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT