Little Girl Dances With Dad Saam TV
व्हायरल न्यूज

Little Girl Dances With Dad: पापाची चिमुकली मस्तच नाचली! 'ये लाडका है दिवाना' गाण्यावर बापलेकीची धमाल VIRAL

Ladka hai Deewana at Wedding Dances: चिमुकलीचा आणि तिच्या बाबांचा डान्स व्हिडीओचे सर्वच जण कौतुक करत आहेत.

Ruchika Jadhav

Viral Video:

सोशल मीडियावर आतापर्यंत डान्सचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अतरंगी करामती करणाऱ्या मुलींना पापाकी परी म्हणत अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र एका चिमुकलीचा आणि तिच्या बाबांच्या डान्स व्हिडीओचे सर्वच जण कौतुक करत आहेत. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका लग्न सोहळ्यातील आहे. आजकाल प्रत्येक लग्न सोहळ्यात नातेवाईक, मित्र स्पेशल डान्स परफॉर्मन्स करतात. त्यामुळे असाच डान्स परफॉर्मन्स या बापलेकिने केला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या कुछ कुछ होता है या चित्रपटातील 'लडका है दिवाना' या गाण्यावर दोघेही डान्स करतायत. चिमुकली मुलगी या गाण्यातील सर्व डान्स स्टेप्स अगदी मस्त करत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून सर्वच तिचं कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. दोघांचा डान्स उपस्थित व्यक्ती देखील एन्जॉय करतायत. आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्युव्ज मिळालेत. नेटकऱ्यांना बापलेकीच्या नात्यातील ट्यूनिंग फार आवडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: कौटुंबिक समस्यांवर तोडगा निघेल, आर्थिक उलाढाली होतील; पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू

Fasting Recipes : एक रताळे अन् दाण्याचा कूट, उपवासाला झटपट बनवा 'हा' हेल्दी पदार्थ

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार

Sukhada Khandkekar : सुखदा खांडकेकरच्या पायाचं ऑपरेशन, २ महिन्यातच रंगभूमीवर ठेवलं पाऊल

SCROLL FOR NEXT