व्हायरल न्यूज

Maggot in Maggi: बापरे! मॅगी नूडल्समध्ये आढळले जिवंत किडे; ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल, Video Viral

Jabalpur Video Viral : किराणा दुकानातून आणलेल्या मॅगी नूडल्समध्ये किडे आढळल्याची घटना घडलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुम्ही दोन मिनिटात झटपट बनणारी मॅगी खात असाल तर सावधान! हे दोन मिनिटे तुमच्या जिवासाठी घातक ठरू शकतात. त्याचं कारण म्हणजे इस्टंट फूडमध्ये आढळणाऱ्या अळीचे प्रकरणे.गेल्या काही दिवसांपासून इस्टंट फूडमध्ये अळ्या आढळल्याचं प्रकरणे समोर आली होती, आता परत एकदा मॅंगीमध्ये अळ्या आढळून आल्या आहेत. दुकानातून आणलेल्या मंगीमध्ये अळ्या सापडल्याची घटना मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये घडलीय.

जबलपूरमधील एका ग्राहकाने एका किराणा दुकानातून विकत घेतलेल्या मॅगी नूडल्समध्ये जिवंत किडे आढळले असा दावा या ग्राहकाने केलाय. नूडल्सची पॅकेजिंग तारीख मे २०२४ होती आणि एक्सपायरी तारीख जानेवारी २०२५ होती. मॅगीमध्ये किडे आढळल्यानंतर ग्राहकाने राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केलीय. नूडल्स पाण्यात टाकल्यावर अळ्या पाण्यावर तरंगू लागले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. माहितीनुसार, कटंगी परिसरात राहणाऱ्या अंकित सेंगरने तीन दिवसांपूर्वी पारस पतंजली स्टोअरमधून मॅगी नूडल्स खरेदी केले होते. ही मॅगी पाण्यात टाकल्यावर किडे तरंगू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT