Young Girl Stunt On Road Road Viral Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: रीलसाठी स्टंटबाजी! तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा; बंदुक हातात घेतली अन्.... संतापजनक VIDEO

Young Girl Stunt On Road Road Viral Video: सोशल मीडियावर लाईक्स अन् व्हिव्यूज मिळवण्यासाठी तरुणाई काहीही करायला तयार असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने रीलसाठी धोकादायक स्टंट केल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला सोशल मीडियाचे वेड लागलंय. सोशल मीडियावर लाईक्स अन् व्हिव्यूज मिळवण्यासाठी तरुणाई काहीही करायला तयार असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने रीलसाठी धोकादायक स्टंट केल्याचे दिसत आहे.

सध्या तरुणाईमध्ये सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. रीलस्टार होण्यासाठी तरुण- तरुणी नवनवे कंटेट शोधत असतात. अनेक जण भररस्त्यात जीवघेणे स्टंट करत, डान्स करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा असाच धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुणी भररस्त्यात हातात बंदूक घेऊन डान्स करताना दिसत आहे. एकीकडे रस्त्यावर वाहनांची वर्दळ, ये- जा सुरू आहे. अशातच ही तरुणी मध्येच उभी राहून डान्स करत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी मुलीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सिमरन यादव असे या तरुणीचे नाव असून लखनौमधील रस्त्यावर ती रील शूट करताना दिसत आहे. एकीकडे वाहनांची वर्दळ सुरू असतानाच ही तरुणी महामार्गाच्या मधोमध उभं राहून शूट करत आहे. तसेच ती हातात बंदूक घेऊन कायद्याचे उल्लंघन करतानाही दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देताना कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT