Women checking gold jewellery prices at a jewellery shop amid viral claims of a major price crash Saam Tv
व्हायरल न्यूज

सोनं 1 लाखांवर? सोन्याचा दर 40 टक्क्यांनी घटणार?

Fact Check: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता सोनं 1 लाखांवर येणार असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय...पण, खरंच दीड लाखांवरून सोनं 1 लाखांवर येणार आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

सोन्याचा भाव 1 लाखांवर येणार असा दावा करणारा व्हिडिओ आता व्हायरल होतोय...पण, खरंच सोनं एवढं स्वस्त होणार आहे का...? सध्या सोनं प्रतितोळा 1 लाख 59 हजारांवर आहे...आणि अचानक 40 टक्के सोन्याचा दर घ़टणार आहे का...? या व्हिडिओत जो दावा केलाय तो खरा आहे का...? कारण, महिलांसह गुंतवणूकदारांसाठी सोनं हा महत्त्वाचा विषय आहे...

या व्हिडिओत असा दावा केलाय की रशिया युक्रेन युद्ध, इराण आणि ट्रम्प यावर भाष्य करण्यात आलंय...पण, खरंच यात तथ्य असू शकतं का...? सेंट्रल बँक आता सोनं विक्रीला काढणार असल्याने सोन्याचे भाव पडतील असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय...पण, सोन्याचा दर 3 महिन्यांपूर्वी किती होता पाहुयात...

सोन्याचा दर काय?

3 महिन्यांपूर्वी

1 लाख 43 हजार

2 महिन्यांपूर्वी

1 लाख 49 हजार

आताचा दर

1 लाख 59 हजार

GFX OUT

म्हणजे आता दीड लाखांवरून सोनं खरंच 1 लाखांवर येणार का? याबाबत सोने व्यापारी यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली...

तज्ज्ञांच्या मते,

1 लाखांच्या आत सोनं येऊ शकत नाही

सोन्याची मागणी जास्त असल्याने दर वाढतायत

सोन्याचे दर कमी जास्त होऊ शकतात

या व्हिडिओत अमेरिका-इराण, रशिया-युक्रेन युद्धाचा दाखला देण्यात आलाय...त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, दर कमी जास्त होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागेल...आमच्या पडताळणीत सोनं 1 लाखांच्या खाली येईल हा दावा असत्य ठरलाय...तरीदेखील तुम्ही सोनं खरेदी करताना तज्ज्ञांचाही सल्ला घ्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सणासुदीच्या काळात सोनं महागलं, १ तोळ्याची किंमत किती? जाणून घ्या 22k, 18k, 24k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: शहापूरमध्ये अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू

LPG Subsidy : १ ऑक्टोबरपासून LPG ग्राहकांसाठी नवा नियम; सबसिडी हवी असेल तर आजच करा हे काम

Water for kidney health: किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसातून किती पाणी प्यायलं पाहिजे?

Pune : गणपती विसर्जनात DJ वाजवला, पुण्यातील १० मंडळांवर पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT