Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: याला म्हणतात जावयाचा पाहुणचार; लग्नातल्या गंमतीचा भन्नाट VIDEO पाहाच

Funny Viral Video: सध्या सगळीकडे लग्न सराईची लगबग सुरू आहे.प्रत्येक पाहुण्यांसह आपल्या जावयाला जास्त मान दिला जातो. अशातच सध्या सोशल मीडियावर जावयासाठी करण्यात आलेला अनोख्या कारनामाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Funny Viral Video

सध्या सगळीकडे लग्न सराईची लगबग सुरू आहे. लग्न म्हटलं की कुंटुंबातील नुसती पाहुण्यांची वरदळ सुरू असते. त्यात प्रत्येक पाहुण्यांसह आपल्या जावयाला जास्त मान दिला जातो. कारण हा एक व्यक्ती आहे ज्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तो रूसनही बसतो. मग त्याच्यासाठी मोठा मानपान करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर जावयासाठी करण्यात आलेला अनोख्या कारनामाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका हायवेवरून एक पाढंऱ्या रंगाची गाडी जात आहे. ज्यापद्धतीने लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीच्या गाडीच्यापाठीमागे नावाचे पोस्टर लावलेले असतात, त्या पोस्टरवर नवरा -नवरीचे नाव लिहीले असतात. ज्यामुळे सर्वांना समजण्यासाठी नक्की गाडीत कोण आहे. त्यातच चक्क आता नवर देवाच्या-नवरीच्या नावाच्या जागी 'दूल्हे के जीजाजी' श्री गंगानगरवाले असा पोस्टर लावण्यात आला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ हा @coach_gurumaan या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हायवेवरून जाणाऱ्या इतर गाडीमधील एका प्रवाशाने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. जसं जावयाच्या मानपानाची काळजी घेतली जाते तसंच आत्या बाईचाही मानपान योग्य पद्धतीने करावा लागतो. काही दिवसांपूर्वी लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये लग्नात तिच्या मनासारखा मानपान न केल्यामुळे आत्या रूसून बसलेली होती.

लग्नात जावयाच्या मानपाणाची ही अनोखी शक्कल नेटकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आवडलेली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत.व्हायरल व्हिडिओला ५४ लाख व्ह्यूज आणि ७७ हजारोंच्या घरात लाईक्स मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

SCROLL FOR NEXT