Manasvi Choudhary
लग्नानंतर स्त्री- पुरूष दोघांमध्येही अनेक बदल होतात.
लग्नानंतर मुलीचे नाव बदलण्याची प्रथा फार जुनी आहे.
लग्नानंतर मुलीचे नाव बदलण्याची प्रथा आजही अनेक ठिकाणी सुरू आहे
लग्नानंतर मुलीचे नाव बदलले जाते मुलीच्या नावानंतर पतीचे नाव व सासरचे आडनाव लावले जाते.
लग्नानंतर मुलीचे नाव हे पतीच्या नावाशी जुळेल असे किंवा त्याला आवडेल असे ठेवले जाते.
मुलींच्या लग्नापूर्वीच्या नावामागे अनेक रहस्य असतात म्हणून लग्नानंतर मुलीचे नाव बदलले जाते.
लग्नानंतर तिला नवऱ्याने दिलेल्या नावाने ओळखले जाते.
लग्नानंतर मुलीचे नाव हे पतीच्या कुंडलीप्रमाणे ठेवले जाते.