Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात जीवनात यशस्वी होण्यासाठी काही नियम सांगितले आहेत.
यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनत नाही तर भाग्यही महत्वाचे असते.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर काही वस्तू बघणे अशुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रात , सकाळी उठल्यावर देव-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती पाहू नये ज्यामुळे जीवनात अडचणी येतात.
सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहू नये ज्यामुळे नकारात्मकता येईल
वास्तुशास्त्रानुसार, रात्री झोपताना उष्टी भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते.
सकाळी उठल्याबरोबर तुमच्या पहिल्या नजरेत उष्टी भांडी दिसली तर संपूर्ण दिवस खराब होतो.
सकाळी उठल्याबरोबर स्वत:ची सावली पाहणे अशुभ मानले जाते.