Manasvi Choudhary
वास्तुशास्त्राच्या मते, घरामध्ये अनेकदा सर्वकाही सुरळीत असून नकारात्मकता येत असते.
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तूशास्त्रांच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.
घरातील नको असलेली कागदपत्रे व कचरा कमी करा.
घरात साठलेला कचरा नकारात्मकता वाढवते. घरामध्ये वापरत नसलेल्या वस्तू फेकून द्या
घरामध्ये सकाळ- संध्याकाळ धूप लावा ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील
घरामध्ये कुठेही कचरा साठवून देऊ नका ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा येईल.
घरामध्ये सकाळी व संध्याकाळी दिवा लावा. घरात नेहमी प्रकाश असल्याने घरातील वातावरण बदलते.
घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या