Vastu Tips: घरामध्ये या दिशेला देवीची मूर्ती ठेवा, होईल आर्थिक भरभराट

Manasvi Choudhary

श्रीमंत होण्याचे स्वप्न

आयुष्यात श्रीमंत होण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असतात.

Vastu Tips | Canva

मेहनत

श्रीमंत होण्यासाठी व्यक्ती अहोरात्र मेहनत घेत असतात.

Vastu Tips | Canva

वास्तुशास्त्राचे नियम

वास्तुशास्त्रांच्या नियमांचे पालन केल्यास व्यक्ती धनवान होते.

Vastu Tips | Canva

दिशेचे महत्त्व

वास्तुशास्त्रात दिशेला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक कार्यात दिशा ठरवली जाते.

Vastu Tips | Canva

योग्य दिशा

वास्तुनुसार, प्रत्येक गोष्ट योग्य दिशेस ठेवल्यास शुभ फले मिळतात.

Vastu Tips | Canva

घर सजावट

घराच्या सजावटीसाठी अनेक प्रकारच्या मूर्ती ठेवल्या जातात.

Vastu Tips | Canva

उत्तर दिशा

उत्तर दिशा ही अतिशय शुभ मानली जाते. कारण उत्तर दिशेला देवी-देवतांचा वास असतो.

Vastu Tips | Canva

या दिशेला ठेवा देवीची मूर्ती

धनाची देवी लक्ष्मीची मूर्ती घरामध्ये उत्तर- पूर्व दिशेला ठेवल्यास आर्थिक भरभराट होईल.

Vastu Tips | Canva

NEXT: )Food Tips: फ्रिजमध्ये अन्न ठेवताय? 'या' ५ चुका कधीच करू नका

Food Tips | Canva
येथे क्लिक करा...