Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात फ्रिजमध्ये अनेक पदार्थ साठवून ठेवले जाते
फ्रिजमध्ये अन्नपदार्थ ठेवताना योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे.
अनेक लोक अन्न साठवून ठेवण्यासाठी प्लास्टिकचे कंटेनरचा वापर करतात. मात्र प्लास्टिकमुळे आरोग्याला समस्या निर्माण होतात.
असे काही पदार्थ आहेत जे हवाबंद कंटेनरमध्ये ठेवले पाहिजे अशावेळी अन्न ठेवण्यासाठी काचेचे किंवा स्टीलचे भांडे वापरा.
फ्रिजमध्ये कुठे काय ठेवावे आणि फ्रिजरमध्ये काय ठेवावे हे माहित असणे महत्वाचे आहे.
फ्रिजरमध्ये कधीही अन्न पदार्थ ठेवण्यापूर्वी तापमान पाहायला विसरू नका.
फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न पुन्हा पु्न्हा गरम करू नका.
NEXT: Rice Benefits: थंड नव्हे गरमागरम भात खाण्याचे 'हे' आहेत १० भन्नाट फायदे, आजच वाचा