Manasvi Choudhary
भारतीय संस्कृतीत आहारात भात हा प्रमुख घटक आहे.
भारतीय परंपरेनुसार प्रत्येकाच्या घरात जेवणात भात हा बनविला जातो.
भातामध्ये मिनरल्स, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन D असते जे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
नियमितपणे भाताचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
भात खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. काम करण्याची शक्ती भात खाल्ल्याने मिळते.
भात खाल्ल्याने चांगली झोप लागते, आराम मिळतो तसेच हार्मोनल बॅलन्स चांगले राहते.
चेहऱ्यावरील सौंदर्यासाठी आहारात भाताचे सेवन केले जाते. तांदूळाच्या उच्च प्रोलॅक्टिन पातळीमुळे चेहऱ्यावरील डांगाना मुक्त करते.
भात खाल्ल्याने केसांची वाढ चांगली होते तसेच केस गळतीही थांबते.
तांदळात दाहक विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे आतड्यात जळजळ होण्याची समस्या होत नाही.
भात खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. त्यात नैसर्गिक दाहक गुणधर्म असतात. जे हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.