Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आधी कानाखाली मारली नंतर उचलून आपटल; उधारीवरून ग्राहक अन् दुकानदाराचं भांडण पेटलं, Video व्हायरल

Fight Viral Video: उत्तरप्रदेशच्या बागपत येथे उधारीवर वस्तू न दिल्याने ग्राहक व दुकानदारात धक्कादायक हाणामारी झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून पोलिस तपास करत आहेत.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मजेशीर असतात तर कधी धक्कादायक असतात सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेजण हाणामारी करत आहेत.

उत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये ही घटना घडली आहे. ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये भांडणे झाली आहेत. दुकानदाराने उधारीवर वस्तू न दिल्याने यांच्यात हाणामारी झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

https://www.aajtak.in/

माहितीनुसार, कपिल नावाचा एक व्यक्ती वस्तू घेण्यासाठी दुकानात आला होता. दरम्यान उधारीवर वस्तू मागितल्याने दुकानदाराने नकार दिला. उधारीवर पैसे देण्यास नकार दिल्याच्या राग व्यक्तीला आला. या दोघांमध्ये शा‍ब्दिक भांडण झाले. यानंतर या व्यक्तीने दुकानदाराला कानाखाली मारली यानंतर या दोघांच्या एखाद्या कुस्तीसारखा डाव रंगला.

दुकानदार हवेत उडी मारून खाली आपटला. ही संपूर्ण घटना दुकानाच्या कॅमेऱ्यात कैद झाली.व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्यक्ती प्रचंड रागात दिसत आहे. तर दुकानदार काउंटरवर दिसत आहे. या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

Sanjay Gaikwad: डिफेंडरवरुन महायुतीत नवा बवंडर? संजय गायकवाडांना कुणी घेरलंय?

SCROLL FOR NEXT