Viral Accident Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Accident Video: भयानक! सुसाट कारची दुचाकीला धडक, गाडी थेट हवेत उडाली अन्.. थरकाप उडवणारा VIDEO

Palghar Accident Video: पालघरमधील एका रस्त्यावरील ही अपघाताची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून वाहने सावकाश चालवण्याचा सल्ला दिला आहे.

Gangappa Pujari

Viral Accident Video:

सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भयंकर अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. चालकाचा थोडासा निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो हेच या व्हिडिओमधून दिसत असते. सध्या अशाच एका भयंकर अपघाताच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

वाहन चालवताना वाहनचालकांकडून अनेकदा हलगर्जीपणा केला जातो. त्यामुळे भीषण अपघात होतात. अशा अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भरधाव कार आणि दुचाकीमध्ये हा अपघात झाला असून संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अपघातावेळी कारही भरधाव वेगात होती आणि दुचाकीस्वारही बेजबाबदारपणे रस्ता ओलांडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पालघरमधील एका रस्त्यावरील ही अपघाताची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून वाहने सावकाश चालवण्याचा सल्ला दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, कार प्रचंड वेगाने पुढे जात आहे. अशातच एक दुचाकी रस्ता ओलांडण्यासाठी वळते. अचानक दुचाकी समोर आल्याने कार थांबवणे चालकाला अशक्य होते त्यामुळे काही कळायच्या आत कारची दुचाकीला जोरदार धडक बसते. हा व्हिडिओ इतका भयंकर आहे की पाहतानाही अंगावर काटा उभा राहतो. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT