Viral Accident VIdeo
Viral Accident VIdeo Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Accident Video: बिचारा रे! गाडीवरुन उतरला अन् थेट गायबचं झाला; नेमकं काय घडलं? चक्रावणारा व्हिडिओ...

Gangappa Pujari

Viral Accident Video: सध्या सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भयानक अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जो पाहून भल्या भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. अनेकदा या अपघातांमध्ये चूक नसतानाही नाहक एखाद्याला शिक्षा भोगावी लागते. सध्या अशाच एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.. (Viral Video News In Marathi)

सोशल मीडियावर (Social Media) असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून कधी आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी भितीने गाळणही उडते. यामध्ये अनेक व्हिडिओ हे अपघाताचे असतात. सध्या अशाच एका विचित्र अपघाताच्या व्हिडिओने लक्ष वेधले आहे, ज्यामधील तरुणाला त्याची कसलीही चूक नसताना शिक्षा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

हा तरुण त्याच्या गाडीवरुन येतो. एका दुकानासमोर गाडी थांबवून त्यावरुन तो उतरताच थेट गायब झाल्याचे यामध्ये पाहायला मिळत आहे. हा विचित्र अपघात पाहून नेटकरीही चक्रावले आहेत. (Latest Marathi News)

मात्र, हा अपघात म्हणजे काही चमत्कार नाही तर एक छोट्याशा चुकीची या तरुणाला शिक्षा मिळाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ निट पाहिला तर लक्षात येते की, त्या वक्तीने एका झाकणावर गाडी लावली, आणि वजन जास्त झाल्याने त्या झाकणासह खड्ड्यात पडला.

यानतंर आजुबाजूचे लोक त्या व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. दरम्यान ही सर्व घटना सिसिटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली आहे. यामध्ये दिसत आहे, तो व्यक्ती खड्ड्यात पडला मात्र बाईक तशीचवर अडकून राहिली आहे. सुदैवाने यामध्ये व्यक्तीला गंभीर दुखापत झालेली नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unnao Accident: उन्नावमध्ये बस -ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Today's Marathi News Live: एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात ठाण मांडलं तरी जनता महाविकास आघाडीसोबत; आदित्य ठाकरे

Kalyan News : श्री शंकर महाराज मंदिरातील दानपेटी चोरीला; हातात शस्त्र घेतलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद

GT vs RCB, IPL 2024: RCB साठी 'करो या मरो'ची लढत! विजयासाठी गुजरातने ठेवलं २०१ धावांचं आव्हान

Morning Tips : सकाळच्या ५ सवयींमुळे अनेक आजारांपासून राहाल दूर; आज अवलंबा...

SCROLL FOR NEXT