ED investigation Saam Tv
Video

वर्ल्ड कप विजेते हरभजन, युवराज आणि सुरेश रैना ED च्या रडारवर; कारण काय?|VIDEO

2011 World Cup Heroes in Trouble: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू अडचणीत सापडले आहेत. भारताला विश्वविजेत्या बनवणाऱ्या संघाचे भाग असलेले युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

टीम इंडियाल 2011 चा वर्ल्ड कप जिंकवणारे तीन दिग्गज युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना सध्या एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. एकेकाळी करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या तीन माजी क्रिकेट पटूंवर आता अवैध ऑनलाइन सट्टेबाजी अॅप्सच्या जाहिराती करण्यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप झाला आहे.

त्यामुळे ED ने युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या चौघांवर ऑनलाइन बेटींग अॅप्ससाठी जाहिरात केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1XBET सारख्या बेकायदेशीर अप्सची जाहिरात केल्या प्रकरणी हे चौघे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT