Yugendra Pawar president of state kustigir parishad saam TV
Video

Yugendra Pawar News | युगेंद्र पवारांना कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवले?

Saam TV News

बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. युगेंद्र पवार बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीत युगेंद्र पवार यांना पदावरून हटवल्याचा निर्णय घेण्यात आल्याचा सांगितलं जात आहे. अध्यक्षपदावरून हटवण्याच्या बाबतीत मला अधिकृत अद्याप काही कळवण्यात आलेले नाही किंवा मला तसे काही पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र मेंबर्सची बैठक बोलवण्यात आली होती आणि त्यात काहीतरी निर्णय झाल्याची माझी माहिती आहे, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT