VIDEO: मुंबईत रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन युवक Congress आक्रमक, B वॉर्ड कार्यालयावर काढला मोर्चा  Saam TV
Video

VIDEO: मुंबईत रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन युवक Congress आक्रमक, पालिकेच्या B वॉर्ड कार्यालयावर काढला मोर्चा

Congress on Mumbai Potholes News: मुंबईतली रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन कॉंग्रेस आक्रमक, पालिकेच्याव B वॉर्ड कार्यालयावर युथ काँग्रेसचा मोर्चा.

Uday Satam

मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन युवक काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. मुंबईत पालिका बी वॉर्ड कार्यालयाला टाळं लावणार, ही भुमिका घेऊन आज पालिकेच्याव B वॉर्ड कार्यालयावर युथ काँग्रेसच्या मोर्चाने धडक दिली. हे सरकार ३०% कमिशन घेणारं सरकार आहे असा युथ काँग्रेसने आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की मुंबईत काँक्रिटकरण होत आहे तर ते चुकीचं असल्याचंही युथ काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. मोर्चा सुरु झाल्यानंतर पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी सर्व आंदोलककर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Director-Actress : अभिनेत्रीला जवळ ओढलं, कमरेत हात टाकला अन्...; प्रसिद्ध दिग्दर्शकानं मर्यादा ओलांडल्या, VIDEO तुफान व्हायरल

मंत्री गिरीश महाजनांचे तरुणीसोबतचे आक्षेपार्ह फोटो, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, अखेर सत्य आले समोर

Cardiac Arrest: कार्डियक अरेस्ट येण्याच्या १० मिनिटं अगोदर दिसतात ही लक्षणं; वाचा कसा वाचवू शकाल जीव?

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

विद्यार्थी नागपूरचा अन् नीट परीक्षेचं केंद्र अबुधाबीत; पेपरफुटीनंतर NTAचा आणखी गजब कारभार

SCROLL FOR NEXT