yogesh mhase is a new commissioner of pmrda  Saam TV
Video

Video: Yogesh Mhase यांची PMRDAच्या आयुक्तपदी नियुक्ती

Yogesh Mhase News Today: PMRDAच्या आयुक्तपदी Yogesh Mhase यांची नियुक्ती...नितीन गद्रेंनी काढलं बदलीचं पत्रक...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योगेश म्हसे (Yogesh Mhase) यांची PMRDAच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव नितीन गद्रेंनी म्हसे यांच्या बदलीचं पत्रक काढलं आहे. पुण्याच्या शहरीकरण आणि विकासासाठी २०१५ मध्ये PMRDAची स्थापना झाली. PMRDAच्या आयुक्तपदी राहुल महिवाल कार्यरत होते. पिंपरी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह रजेवर असल्याने महापालिका आयुक्तपदाचा पदभारही महिवाल यांच्याकडेच आहे. आता राज्य शासनानं महिवाल यांची PMRDAच्या आयुक्तपदावरून बदली केलीये आणि त्यांच्या जागी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Glowing Skin Tips: 7 दिवसांत चेहरा होईल चमकदार, हे स्किनकेअर लगेचच करा फॉलो

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या घराची CBI कडून झाडाझडती

Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांना 'ही' भाजी खाणे पडेल महागात, झपाट्याने वाढेल रक्तातील साखरेची पातळी

Shocking: पोलिओ डोस अन् लस दिल्यानंतर भयंकर घडलं, अवघ्या १० मिनिटांत बाळाचा मृत्यू; जळगावमध्ये खळबळ

Thursday Horoscope: दिवसाची सुरुवात आनंदात होणार, 5 राशींना पैशाच्या अडचणी येणार; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT