Yashomati Thakur On India Aghadi over Mahayuti Saam TV
Video

Yashomati Thakur News | देशात INDIA आघाडीचं सरकार बनतंय? यशोमती ठाकूर असं का बोलल्या?

Yashomati Thakur News Today | देशात तानाशहा की दुकान बंद हो रही है और मोहब्बत की दुकान खुल रही है, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.

Saam TV News

देशात लोकसभेचे निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसतंय. अशातच देशात तानाशहा की दुकान बंद हो रही है और मोहब्बत की दुकान खुल रही है, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली. मागील दहा वर्षात सत्ताधारी मोठ्या आरेरावीने वागले आहेत. सरकार आणि पक्ष तोडण्याचे प्रयत्न त्यांनी केले. ते कुणालाही आवडलं नाही. आम्ही देवाचे आभार मानतो. देवाने आम्हाला साथ दिला आणि अयोध्येमध्ये श्रीरामाने आम्हाला साथ दिली. सर्व देव आमच्यासोबत होते. त्यामुळे देशात इंडिया आघाडीचे सरकार बनणार आणि संविधान रक्षक या देशावर राज्य करतील आणि संविधानाची रक्षा करतील, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माज उतरलेला नाही; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया

रुपाली चाकणकरांना अशोक खरात प्रकरण भोवलं; महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही जाणार

Saturday Horoscope : अचानक पैशांची भरभराट होणार; वृषभसह ५ राशींच्या लोकांना लागणार लॉटरी

अशोक खरातची दुसरी बाजू....; राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया

Air India: हवेतच ७ तास घिरट्या अन्..; दिल्लीहून व्हँकुव्हर जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं काय झालं?

SCROLL FOR NEXT