Parth Pawar Y Plus Security Saam Tv News
Video

Parth Pawar Y Plus Security | पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा!

पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाचा व्यक्तींची सुरक्षा काढली आहे. असं असताना राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवांना वाय प्लस सुरक्षा मिळालीये अशी टीका आता विरोधकांकडून होतीये.

Saam TV News

Parth Pawar Y Plus Security | राज्यामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि यातच राज्यातील पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत असताना उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवावर राज्य सरकार मेहरबान झालंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाचा व्यक्तींची सुरक्षा काढली आहे. असं असताना राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवांना वाय प्लस सुरक्षा मिळालीये अशी टीका आता विरोधकांकडून होतीये. पार्थ पवार हे अजित पवारांचे चिरंजीव असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: ठरलं! जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, उद्या ठरणार मोर्चाचा मार्ग अन् ठिकाण

Cotton Trendy Saree: सणासुदीला दिसा स्टायलिश अन् कम्फर्टेबल; कॉटन साडीचे 'हे' ७ डिझाइन्स ठरतील परफेक्ट

Health Care Tips : सतत रूम फ्रेशनर वापरताय? तुम्हाला आहे 'या' गंभीर आजारांचा धोका

Bank Account : १, २ की ३ बँक अकाउंट? जास्त अकाउंट्स असतील तर ७ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

Homemade Rava Recipe: बाजारातील भेसळयुक्त रव्याला करा बाय बाय! १ रुपया खर्च न करता घरच्या घरी बनवा रवा; महिनाभर राहिल फ्रेश

SCROLL FOR NEXT