Health Care Tips : सतत रूम फ्रेशनर वापरताय? तुम्हाला आहे 'या' गंभीर आजारांचा धोका

Saam Tv

रुम फ्रेशनर धोकादायक

सुगंधित आणि फ्रेश वास येण्यासाठी आपण रुमफ्रेशनर वापरतो. यामुळे कोंडट खोली देखील एकदम सुवासिक होते. पण वारंवार रुम फ्रेशनर वापरल्यामुळे तुम्हाला श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात.

SIDE EFFECTS OF ROOM FRESHER ON HEALTH | PINTREST

अस्थमाचा त्रास वाढणे

रूम फ्रेशनरमधील केमिकल्स लंग्समध्ये जाऊन सूज निर्माण करतात. ज्यामुळे अस्थमाचा धोका वाढतो

SIDE EFFECTS OF ROOM FRESHER ON HEALTH ASTHMA | PINTERST

सतत खोकला आणि शिंका

तीव्र सुगंधामुळे नाकाच्या आतील भागाला जळजळ होते. त्यामुळे सतत खोकला किंवा शिंका येत राहतो.

SIDE EFFECTS OF ROOM FRESHER ON HEALTH COUGH AND COLD

क्रॉनिक ब्रॉन्कायटिस

दीर्घकाळ रूम फ्रेशनर वापरत राहिल्यास लंग्सचे कायमचे निकामी होण्याची शक्यता असते.

SIDE EFFECTS OF ROOM FRESHER ON HEALTH | PINTREST

हार्मोनल असंतुलन

रुम फ्रेशनरमध्य थॅलेट्स नावाचे केमिकल असते, जे शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते आणि ज्याचा परिणाम प्रजननावर होऊ शकतो.

SIDE EFFECTS OF ROOM FRESHER ON HEALTH HORMONAL IMBALANCE | PINTREST

त्वचेवर खाज

रूम फ्रेशनरमध्ये केमिकल्स असतात. जर तुमची स्किन सेंसिटिव्ह असेल तर रूम फ्रेशनर मारल्याने त्वचेची अॅलर्जी होऊ शकते.

SIDE EFFECTS OF ROOM FRESHER ON HEALTH SKIN ALLERGY | PINTERST

डोळ्याची अॅलर्जी

डोळ्यातून सारखे पाणी येणे, डोळे सतत लाल असणे हा परिणाम रूम फ्रेशनरचा असतो. डोळ्यांना खाज सुटण्याचीही शक्यता असते.

SIDE EFFECTS OF ROOM FRESHER ON HEALTH EYES ALERGY | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

SIDE EFFECTS OF ROOM FRESHER ON HEALTH | PINTREST

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

SKIN CARE TIPS FOR GLOWING SKIN | META AI
येथे क्लिक करा