World’s Tallest 100-Foot Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj at Borade Wadi, Moshi Saam Tv
Video

पिंपरी चिंचवडची ऐतिहासिक शान – जगातील सर्वात उंच संभाजी महाराज स्मारक|VIDEO

World’s tallest Sambhaji Maharaj statue in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये बोराडेवाडी मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजा आणि भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन होणार आहे.

Omkar Sonawane

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने बोराडेवाडी मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच स्मारक उभारण्यात आला आहे. या स्मारकात या स्मारकात छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. तर या पुत्रासाठी लागणारा चौथरा हा 40 फूट उंचीचा बनवण्यात आला आहे. येत्या 2 ऑक्टोबरला याच स्मारकाजवळ दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजा करण्यात येणार आहे.

त्यानंतर भव्य दिव्या असा लोकार्पण सोहळा करण्याचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी भोसरी विधानसभा क्षेत्राचे आमदार महेश लांडगे यांनी कळविले आहे. आज महाराजांना मानवंदना देताना आमचे उर भरून आले असून उद्योगनगरीने महाराजांना अतिशय ऐतिहासिक अशी मानवंदना देण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा हा स्मारक जगातील सर्वात उंच असा स्मारक असून या स्मारकाने छत्रपती संभाजी महाराजांची ख्याती जगभरात पोहोचवण्यास मदत होईल अशी भावना महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

SCROLL FOR NEXT