Jio Recharge: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

Sakshi Sunil Jadhav

Jio रिचार्ज

रिलायन्स jio त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नविन प्लान सादर करत असतात. आता ही खास प्लान सादर केला आहे.

Reliance Jio offers | Pinterest

नवा प्लान

jio ने खुशखबर देत एक प्रीपेड प्लान सादर केला आहे. त्यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळणार आहेत.

Jio 3999 plan details

कॉलिंगची सुविधा

तुम्हाला जिओच्या या रिचार्जमध्ये अनलिमिटेड सुविधा मिळणार आहेत.

Jio data plan 1.5GB per day

रिचार्जची वैधता

तुम्ही जेव्हा ३३९ चा रिचार्ज करता, तेव्हा तुम्हाला पूर्ण महिन्याभराची वैधता मिळते.

Jio unlimited calling plan

रिचार्जची किंमत

jio च्या या रिचार्जची किंमत ३३९ रुपये इतकी आहे.

Jio prepaid plans 2026

दिवसाला इंटरनेट

तुम्हाला या प्लानमध्ये दिवसाला १.५ जीबी डेटा मिळणार आहे. सोबत १४.९५ रुपयांचा टॉक टाइमसुद्धा मिळेल.

Reliance Jio latest offers

मोठी सुविधा

सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला गूगल जेमिनाईचे प्रो सब्सक्रिप्शन तब्बल १८ महिन्यांसाठी मिळेल. ज्याची किंमत ३५,१०० रुपये आहे.

Jio 339 plan

एसएमएस सुविधा

तुम्हाला यामध्ये दिवसाला १०० एसएमएस करण्याची मुभा मिळेल. त्यामुळे नेट संपल्यावर तुम्ही मेसेजही करु शकता.

Jio recharge plan | Pinterest

NEXT: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

poor lifestyle effects
येथे क्लिक करा