Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Shruti Vilas Kadam

बिग बॉस मराठी ६

राकेश बापट हा बिस बॉस मराठीमधील सगळ्यात स्टाँग स्पर्धक आहे. या सीझनमध्ये तो ट्रॉफी जिंकण्याची खूप जास्त संधी आहे. पण राकेशचं पर्सनल लाईफ तेवढंच चढउतारांनी भरलेलं आहे.

Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat

राकेश आणि राखी सावंतसोबत केमिस्ट्री

राकेशने बिग बॉस मराठी ६ मध्ये सहभाग घेतला होता. या शोदरम्यान त्याची आणि राखी सावंतसोबत त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. त्यांच्यासाठी राखीने पाण्यात उडी मारणे, तमाशा करणे असे अनेक प्रकार केले.

Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat

रिद्धी डोगरा सोबत लग्न आणि घटस्फोट

राकेशने रिद्धी डोगरासोबत 2011 मध्ये लग्न केले होते. मात्र, काही वर्षांनंतर 2019 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat

घटस्फोटानंतरही कायम मैत्री

नातं संपल्यानंतरही राकेश आणि रिद्धी यांच्यातील मैत्री कायम आहे. दोघेही आजही एकमेकांचा आदर ठेवत चांगले संबंध राखून आहेत.

Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat

शमिता शेट्टीसोबतचे रिलेशनशिप

राकेशचे नाव नंतर शमिता शेट्टीसोबत जोडले गेले. त्यांच्या नात्यामुळे ते बऱ्याच काळ चर्चेत राहिले.

Shamita Shetty and Raqesh Bapat | Google

Bigg Boss OTT मधील भेट

राकेश आणि शमिता यांची भेट Bigg Boss OTT या शोदरम्यान 2021 मध्ये झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली.

Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat

ब्रेकअपनंतर करिअरवर फोकस

जुलै 2022 मध्ये शमितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर राकेश सध्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.

Raqesh Bapat

सध्या सिंगल असल्याची चर्चा

2026 च्या सुरुवातीपर्यंत राकेश बापट सिंगल असल्याचे समोर आले आहे. पण बिग बॉसमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat

Weight Loss: ना जिम ना कठोर डाएट; पैसे खर्च न करता करा वजन कमी, जाणून घ्या हा फायदेशीर उपाय

walking for weight loss
येथे क्लिक करा