Women celebrate Rangpanchami and International Women’s Day with colors, dance and joy in Kolhapur city Saam Tv
Video

कोल्हापुरात रंगपंचमीसोबत महिला दिनाचा जल्लोष; महिलांची रंगांची उधळण|VIDEO

Women Celebrating Rangpanchami: कोल्हापूर शहरात महिला दिन आणि रंगपंचमीचा दुहेरी उत्सव साजरा करण्यात आला. विविध परिसरातील महिलांनी एकत्र येत रंगांची उधळण, नृत्य आणि आनंदोत्सव साजरा करत स्नेह व एकतेचा संदेश दिला.

Omkar Sonawane

आज राज्यभरात मोठ्या उत्साहात महिला दिन आणि रंगपंचमी साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांनी एकत्र येत महिला दिन आणि रंगपंचमीचा दुहेरी आनंद साजरा केला. कोल्हापूर शहरातील विविध परिसरात महिलांनी रंगांची उधळण करत एकमेकींना शुभेच्छा दिल्या. यावेळी वेगवेगळ्या गाण्यांच्या तालावर महिलांनी ठेका धरत नृत्य केले आणि आनंदोत्सव साजरा केला. महिलांनी एकत्र येत स्नेह, एकता आणि आनंदाचा संदेश देत रंगपंचमी आणि महिला दिन साजरा केल्याचे चित्र कोल्हापूर शहरात पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT