A woman cooking noodles with an electric kettle inside a moving train, a video that sparked strong reaction from Indian Railways. Saam Tv
Video

धावत्या रेल्वेत महिलेने शिजवले नूडल्स; व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासन भडकले|VIDEO

Indian Railways Reaction To Viral Cooking: धावत्या रेल्वेत एका महिलेने इलेक्ट्रिक किटल वापरून नूडल्स शिजवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

Omkar Sonawane

एका महिला प्रवाशाने धावत्या रेल्वेत नूडल्स शिजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरिता लिंगायत नावाच्या या महिलेने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला, ज्याची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. 'घरीच नव्हे तर रेल्वेमध्येही स्वतःकाला सुटी नाही', असा दावा या महिलेने व्हिडिओतून केला आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला एसी कोचमध्ये इलेक्ट्रिक किटल वापरून नूडल्स बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा आणि नियमांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून, अशा प्रकारे इलेक्ट्रिक उपकरणे वापरणे असुरक्षित आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT