Legislative Assembly Election News : विधानसभेसाठी Sambhajiraje आणि Bachchu Kadu एकत्र येणार? Saam TV
Video

Legislative Assembly Election News : विधानसभेसाठी Sambhajiraje आणि Bachchu Kadu एकत्र येणार?

Bachchu Kadu and Sambhajiraje: माजी खासदार छत्रपती संभाजी राजे आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माजी खासदार छत्रपती संभाजी राजे आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे आमदार बच्चू कडू हे होते. स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये घटक पक्षांना कोणतं स्थान दिलं जात ह्या बाबत देखील चर्चा झाली असून राज्यभरातील घटक पक्षांना एकत्रित करण्यासंदर्भात देखील चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. यामुळे संभाजी राजे आणि बच्चू कडू आगामी विधानसभा निवडणूका एकत्र लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT