Ramdas Athvale Saam Tv News
Video

Video: "राणे आणि ठाकरे यांच्यात का होतात राडे?" मालवण प्रकरणात आठवलेंची मिश्कील प्रतिक्रिया

माझ्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप आपण कधी ऐकले नाहीत पूर्वीचं राजकारण नितिमत्तेवर आधारित होतं.

Rachana Bhondave

'राणे आणि ठाकरे यांच्यात का होतात राडे याचे मला पडलेय कोडे' राजकोट येथील राड्यावर रामदास आठवले यांची मिश्किल प्रतिक्रिया. राणे आणि ठाकरे गटातील राडा हा पहिला राडा नाही खरं तर हा राडा इथे व्हायला नको होता. पोलिसांनी दोन्ही गटाला वेगवेगळ सोडणं गरजेचं होत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते सातत्याने सरकार आणि शिंदेंवर आरोप करत आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप आपण कधी ऐकले नाहीत पूर्वीचं राजकारण नितिमत्तेवर आधारित होतं. विरोधकांना सत्ता न मिळाल्याने ते तडफडत आहेत असं रामदास आठवले म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT