Lok Sabha Election Exit Poll 2024 News Saam Tv News
Video

Lok Sabha Election Exit Poll 2024 News | ठाकरे की शिंदे? लोकसभा निवडणुकीच्या निकालात कोण सुपात कोण जात्यात?

Lok Sabha Election Exit Poll 2024 News | लोकसभा निवडणुकीत कुणाची जादू चालणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची?

Saam TV News

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत 15 जागा मिळाल्या. या 15 जागांपैकी तब्बल 13 जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी झाली. याच लढतीतून पक्षफुटीचा उद्धव ठाकरेंना फायदा होणार आहे का? लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे की, एकनाथ शिंदेंच्या बाजूने? मुंबईचा बालेकिल्ल्यावर कोण गुलाल उधळणार? असे अनेक प्रश्न या निकालातून स्पष्ट होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT