HSC Result Update Saam Tv News
Video

HSC Result Update | 12वीचा निकाल पहायचा आहे? मग ही बातमी पहाच

HSC Result Update | 12वीचा निकाल या वेबसाईट्सवर पहायला मिळेल

Saam TV News

21 मे ला बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची निकालाबाबत उत्सुकता पहायला मिळतेय. हा निकाल कुठे पहायचा असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडतो. 12वीच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांचे पालक हा निकाल mahresult.nic.in, hscresult.mahahsscboard.in , mahahsscboard.in , msbshse.co.in and hscresult.mkcl.org. या संकेतस्थळांवरुन जाऊ ऑनलाईन पाहु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स संपला,अखेर ठाकरेंच्या युतीचा मुहुर्त ठरला

१ महिन्यापूर्वीच बॉयफ्रेंडचं लग्न, बायको माहेरी गेली; रात्री विवाहित महिला घरी आली, सकाळी आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT