Kokan News Saam Tv News
Video

Special Report: महाराष्ट्राच्या निकालानंतर कोकणात महायुतीत धूसफूस?

कोकणात नारायण राणेंनी विजय मिळवल्यानंतर आता महायुतीत विधानसभेच्या जागांवरून धुसफूस सुरू झालीय.

Saam TV News

Kokan News | कोकणात नारायण राणेंनी विजय मिळवल्यानंतर आता महायुतीत विधानसभेच्या जागांवरून धुसफूस सुरू झालीय. निलेश राणेंनी उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. राणेंना रत्नागिरीतून कमी मताधिक्य मिळाल्यामुळे हा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे...यावरचा हा रिपोर्ट.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Maharashtra News Live Update: विरार-नालासोपारा जाणाऱ्या रस्त्यावर गणेश मंडळाची गणेशमूर्ती कोसळली

राजकीय भूकंप होणार! सत्ताधारी भाजपमधील अनेक नेते पक्षाला ठोकणार 'रामराम'; बड्या नेत्याच्या काँग्रेस प्रवेशानंतर चर्चांना उधाण

15 सप्टेंबरला जरांगे अंतरवालीतून निघणार, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर धडकणार

Crime: मुलावर जादुटोणा केल्याचा संशय, सासऱ्याने सुनेला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT