Zika Virus Video: झिका व्हायरस म्हणजे काय आणि तो कसा पसरतो?
what is the meaning of zika virus and how to spread by dr. Ranjeet nikam Saam TV
Video

Zika Virus Video: झिका व्हायरस म्हणजे काय आणि तो कसा पसरतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यात झिका व्हायरसचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. एकीकडे पावसाला सुरूवात झालीये. अशातच दुसरीकडे अनेक आजार डोकं वर काढताना दिसत आहेत. पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या व्हायरसचा धोका गरोदर महिलांना असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यावेळी पुण्यातील प्रसिद्ध डॉ. रणजीत निकम यांनी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी कशी घ्यावी? याबाबत सांगितलंय. हा व्हायरस एका डासापासून उद्भवणारा संक्रमित रोग असून पावसाळ्यात त्याचं संक्रमण अधिक असतं. लहान मुलांनी तसेच गर्भवती स्त्रियांनी या रोगापासून वाचण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. तसंच संध्याकाळ झाल्यानंतर फुल स्लीव्ह असलेले कपडे घालावे आणि पावसाचे पाणी कुठेही साठणार नाही, याची काळजी घ्यावी. याबाबत निकम यांनी माहिती दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण अडचणींच्या सापळ्यात; सर्व्हर डाऊनमुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड

Ladki Bahin Yojana: साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल

Spider-Man Thief: मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Leopard Sterilisation: वन्यजीव-मानव संघर्ष वाढणार? बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राचा नकार, जुन्नरकरांचं टेंशन वाढलं

Legislative Assembly Elections: विधान परिषद निवडणुकीच्या धुमाळीत ५:२५ ची चर्चा; काय आहे ५:२५ चा आकडा?

SCROLL FOR NEXT