Eknath Shinde Shivsena v/s BJP Saam
Video

का रे दुरावा! फडणवीस-शिंदेंनी एकमेकांशी बोलणं टाळलं, राजकीय वर्तुळात चर्चांना जोर, पाहा व्हिडिओ

Eknath Shinde Shivsena vs BJP : हुतात्मा चौकातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांशी संवाद टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.

Namdeo Kumbhar

What happened between Devendra Fadnavis and Eknath Shinde at Hutatma Chowk event : एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आलंय. हुतात्मा चौकातील कार्यक्रमात शिंदे फडणवीसांनी एकमेकांशी बोलणं टाळलंय.. या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारे संवाद झाला नाही. त्यामुळे राजकीय चर्चेला आणखी जोर आलाय.. हुतात्मा चौकातील कार्यक्रमात अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे आमनेसामने आले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. मात्र, त्यामध्ये नेहमीची देहबोली अन् उत्साह अजिबात दिसून आला नाही. तसेच तितका संवाद सुद्धा झाला नाही. त्यामुळे दोघांचे चेहरे बरंच काही बोलून जात होते.

मुंबईतील हुतात्मा चौकातील एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात संवाद न झाल्याने राजकीय चर्चांना जोर आला आहे. 'या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारे संवाद झालेला नाही त्यामुळे राजकीय चर्चेला आणखी जोर आलाय.' दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला, परंतु त्यांच्या देहबोलीत नेहमीचा उत्साह दिसून आला नाही. या घटनेमुळे त्यांच्यातील संबंधांवरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत, कारण त्यांचे चेहरे बरेच काही सांगून जात होते असे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: कर्मचाऱ्यांनो, आमदार-खासदारांशी कसं वागणार? शासनानं काढलं परिपत्रक

Chanakya Niti: लोकं तुमचा आदर केव्हा करतील? चाणक्यांनी सांगितल्या महत्त्वाच्या टीप्स

'आरोपीचा एन्काऊंटर करा', चिमुकलीवर बलात्कार- हत्या प्रकरणावरून मालेगाव तापले; कोर्टाबाहेर जमावाचा राडा

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये अजित पवारांंच्या राष्ट्रवादी आणि ठाकरेसेनेत राडा

Heels Crack in Winter: हिवाळ्यात पायाच्या टाचांना भेगा पडतात? मग, रोज रात्री करा 'हा' सोपा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT