Nilesh Lanke News Saam Tv News
Video

Nilesh Lanke News: अहमदनगरच्या 12 पैकी 12 जागा जिंकू- निलेश लंके

"सर्वसामान्यांना कळणारी भाषा मराठी आहे. त्यामुळे त्यातूनच मी माझे काम करतो", असं वक्तव लंकेंनी केलंय.

Rachana Bhondave

Nilesh Lanke News: बाळासाहेब ठाकरे यांचा एक वाक्य आठवत ८० टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण. बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन मी प्रवास माझ्या राजकारणाचा सुरू केला होता. शिवसेनेत शाखाप्रमुख गटप्रमुख तालुकाप्रमुख असे सगळे पद मी भूषवले. उद्धव ठाकरे यांना सुद्धा खूप आनंद झाला मी खासदार म्हणून निवडून आलो. पुढे सुद्धा विधानसभा निवडणुकीत अहमदनगरच्या 12 पैकी 12 जागा निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे आणि उद्धव ठाकरेंना त्या संदर्भात मी बोललो आहे. महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा निवडून आल्यानंतर त्यांना सुद्धा आनंद झाला आहे. त्यांना व्यस्त कामांमुळे नगरमध्ये माझ्या प्रचाराला येता आलं नाही मात्र आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांनी नगरमध्ये माझा प्रचार केला. आता विधानसभेसाठी किंवा मेळावा होईल तेव्हा पहिला मेळावा अहमदनगर मध्ये घेऊन असं त्यांनी मला सांगितलं आहे असं निलेश लंके म्हणालेत. सुजय विखेंनाही त्यांनी टोला लगावलाय. काही लोकांना त्यांचा झालेला पराभव मान्य नाही. त्यामुळे अशा रिकामे उद्योग ते करत असतात. त्यांना जे काम करायचे ते करू द्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satbara : वडापावपेक्षा सातबारा स्वस्त! वाचा किंमत अन् डिजिटल 7/12 काढण्याची संपूर्ण प्रोसेस

Krishna Mukerji Passes Away: बॉलिवूडवर शोककळा! प्रसिद्धी अभिनेत्रीला मातृशोक

Black Salt Water Benefits: 15 दिवस काळ्या मीठाचे पाणी प्या; शरीरात दिसतील आश्चर्यकारक 5 बदल

Maharashtra News Live Update: अखेर पावसाची एन्ट्री! श्रीरामपूर शहरात जोरदार हजेरी; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

Crime: दिल्ली हादरली! १७ वर्षीय मुलीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून एका आरोपीचा एन्काऊंटर

SCROLL FOR NEXT