Aaditya Thackeray News Saam Tv News
Video

Video: "मुंबईची लूट करणाऱ्यांना तुरुंगात टाकू", आदित्य ठाकरे थेटच बोलले!

Rachana Bhondave

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. जानेवारी १५, २०२३ ला मी पत्रकार परिषद घेतली आणि रोड स्कॅम समोर आणला होता. आता जुलै २०२४ आहे, अजूनही काम झालेला नाही. यात दक्षिण मुंबईतील कंत्राटदाराने काम केलं नाही म्हणून त्याला काढलं की ब्लॅक लिस्ट केलं? दंड लावला तो वसुल केला का? हा प्रश्न समोर येतोय असं आदित्य ठाकरे म्हणालेत. राज्य सरकारने गाजर बजेट दाखवलं आणि दुसरीकडे भोपळा बजेट दिलं त्यात मुंबईला काहीच मिळालं नाही असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत. "नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार आल्यावर आम्ही या कॉन्ट्रॅक्टरचा स्टॉप पेमेंट करणार आहोत हे काम थांबवणार आहोत. त्यावेळी जो कोणी हा घोटाळा करताय त्याला आम्ही जेल मध्ये टाकू मंत्री मिंदे गटाचा असेल त्याला सुद्धा जेल मध्ये जावं लागेल" असं आदित्य ठाकरे थेट म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT